अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 : जिल्ह्यातील ८ रुग्णांची कोरोनावर मात
आज ६५ व्यक्तींचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह
अहमदनगर जिल्ह्यातील ८ रुग्णांची कोरोनावर मात.
नगर शहर ४,श्रीगोंदा ३ आणि कोपरगाव येथील एका रुग्णाला आज मिळाला डिस्चार्ज.
जिल्ह्यात आता बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या २९१ झाली असून ११७ रुग्ण उपचार घेत आहेत.
दरम्यान, आज सकाळी ६५ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव आले आहेत,
अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews