अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोविस तासांत वाढले इतके रुग्ण ! वाचा आजची आधिकृत आकडेवारी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16 मे 2021 :-अहमदनगर शहर व जिल्ह्यातील नागरिकांना आज काहीसा दिलाया मिळालाय.

कारण गेल्या चोविस तासांत जिल्ह्यातील नव्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झालीय.

गेल्या चोविस तासात अहमदनगर जिल्ह्यात 2882 रुग्ण वाढले आहेत.

जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24