अहमदनगर मर्चंट बँकेस हवे आहेत …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- अहमदनगर मर्चंट को-ऑप बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2021 आहे.अधिक माहितीसाठी https://www.amcbank.in/ ही वेबसाईट बघावी.

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी

पात्रता – Post-Graduate

वयाची अट – 35 ते 50 वर्षे

नोकरी ठिकाण – अहमदनगर

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जानेवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – recruitment@amcbank.in

अधिकृत वेबसाईट – https://www.amcbank.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्लॉट नं. 33, मार्केट यार्ड. स्टेशन रोड, अहमदनगर – 414001

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24