अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-आमदार रोहित पवार यांनी चौंडी नंतर जामखेड तालुक्यातील सर्वात मोठी खर्डा ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर करून माजी मंत्री राम शिंदे यांना जोरदार दुसरा धक्का दिला .
राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी भारतीय जनता पक्षाला एक धक्का देत खर्डा ग्रामपंचायतमध्ये ११ जागा जिंकले तर दुसरीकडे या ग्रामपंचायतीत भारतीय जनता पक्षाला फक्त ६ उमेदवार जिंकू शकले आहे.