या हॉटेलमध्ये होणार भाजप इच्छुकांच्या मुलाखती

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नगर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप इच्छुकांच्या मंगळवारी होणाऱ्या मुलाखती एक दिवस पुढे ढकलण्यात आल्या.

या मुलाखती बुधवारी होतील, अशी माहिती जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी दिली. तारकपूर येथील व्ही स्टार हॉटेलमध्ये या मुलाखती होतील.

अकोले ११ ते ११.३०, संगमनेर ११ ते १२, कोपरगाव १२ ते १२.३०, शिर्डी १२ ते १ ,श्रीरामपूर १ ते १.३०, नेवासे १.३० ते २, शेवगाव-पाथर्डी २ ते २.३०, श्रीगोंदे २.३० ते ३, पारनेर ३ ते ३.३०, राहुरी ३.३० ते ४, नगर शहर ४ ते ४., कर्जत जामखेड ४ ते ५ या वेळेत मुलाखती होणार आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24