अहमदनगर :- औरंगाबादहून पुण्याकडे जात असलेल्या स्कॉडा गाडी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने स्कॉडा वेगाने पलटी होवून अपघाताची घटना घडली.
हा अपघात जेऊर परिसरात लीगाडे वस्तीजवळ झाला. यात एक महिला जागीच ठार झाली तर चार जण जखमी झाले आहेत.
लता दत्तात्रय ठाकूर (वय-60), रा. पुणे असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.