अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : भरधाव वेगात असलेलल्या दुधाच्या टॅकरखाली चिरडून महिलेचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला.
ही घटना मंगळवारी (दि.२) रोजी कोपरगाव तालुक्यातील येसगावमध्ये झाला.
कोपरगावकडून येसगाव येथे लताबार्ड पवार व बाळू भोंगळे हे मोटारसायकलवरुन (एम. एच. १७, ए. एस.४६3५) घरी परतत होते,
गावामध्ये वळत असताना अचानक मागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुधाच्या टॅंकरने त्यांना जोरदार धडक दिली.
यात लताबाई पवार टॅंकर च्या चाका खाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच जागेवर मृत्यू झाला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews