अहमदनगर ब्रेकिंग : लॉकडाऊन बद्दल फेक मॅसेज व्हायरल करणाऱ्या सुहास मुळेवर गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 :- काल अहमदनगर जिल्ह्यातील काही Whatsapp ग्रुपवर जनता कर्फ्यू बाबत खोटा मॅसेज व्हायरल केल्याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस नाईक योगेश खामकर यांनी दिलेल्या फिर्यादी वरू सुहास मुळे याच्या वर कोतवाली पोलीस ठाण्यात अहमदनगर शहरात 16 जुलै पासून जनता कर्फ्यू लागू होणार आहे अश्या विषयाचा खोटा मॅसेज प्रसारित करून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले त्यांच्यावर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24