जिल्हाधिकारी व एसपींचे नगरकरांकडून कौतुक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरमध्ये जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनाकडून काटेकोरपणे उपाययोजना केल्या जात आहेत.

तसेच जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व प्रभारी पोलिस अधिक्षक सागर पाटील, डीवायएसपी संदिप मिटके

आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरुन नगरकरांना घरातच बसण्याचे आवाहन करत आहेत.

 बेफिकीर नगरकरांवर कारवाईचा बडगाही उगारत आहेत.

कोरोनाच्या पार्श्‍वभूीवर जिल्हाधिकारी व एसपी करत असलेल्या कामगिरीचे नगरकरांकडून कौतुक होत आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24