केडगाव उपनगरातील या परिसरात कंटेन्मेंट झोन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- केडगाव उपनगरातील भूषणनगर परिसरात कोरोना रुग्ण आढळून आल्याने या भागातील फैलाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी २ ऑगस्टपर्यंत हा परिसर कंटेन्मेंट झोन घोषित केला.

भूषणनगर, वाळके घर, राणी लक्ष्मीबाई चौकाजवळील बाबा कराळे घर, घोडके घर, आनंद प्रोव्हिजन स्टोअर्स, औताडे घर, गारूडकर घर, चव्हाण घर,‌ तेजस एंटरप्राइजेस,

महावीर कलेक्शन, सारंग निवास, संजीवनी क्लिनिक, वृंदावन पार्क झेंडा चौक, तिरुपती कन्स्ट्रक्शन, हा परिसर कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे.

बफर झोनमध्ये चर्च व गणपती मंदिर, शिवांजली मंगल कार्यालय, राहिंज मळा परिसर, राम मंदिर, कृष्ण कॉलनी, नम्रता रो-हाऊसिंग, अजिंक्य रो-हाऊसिंग परिसराचा यात समावेश आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे
    क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24