अहमदनगर मधे कोरोनाचा विस्फोट ! एकाच दिवसात तब्बल…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-अहमदनगर जिल्ह्यात कोरोचा विस्फोट झाला आहे, काेराेना रुग्णसंख्येची आज विक्रमी वाढ नाेंदवली गेली. गेल्या 24 तासांमध्ये 611 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरात 198 रुग्णांची नाेंद झाली आहे.

नगर शहरात गेल्या आठवड्याभरापासून काेराेनाबाधितांचा आकडा दीडशेच्या पुढेच आहे. त्यामुळे नगरकरांना ही काेराेनाचा सर्वाधिक धाेका आहे. दरम्यान, महापालिकेने आज पाच ठिकाणी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले आहे.

नगर शहर 196, राहाता 83, संगरमनेर 75, काेपरगाव 73, नगर तालुका 30, अकाेले 25, पाथर्डी 24, श्रीगाेंदे 21, पारनेर 20, भिंगार शहर 16,

कर्जत 15, श्रीरामपूर 13, राहुरी 07, नेवासे 04, शेवगाव 02, जामखेड 01, इतर जिल्ह्यातील 06 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24