कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात २४ तासात वाढले १०६ नवे रुग्ण !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,19 जुलै 2020 (लास्ट अपडेट @ 10.30 PM) :- अहमदनगर जिल्ह्यात आज दिवसभरात ४७ नवे रुग्ण आढळुन आले.तसेच खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ५९ रुग्णांचीही नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे.

यामुळे जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ६१४ इतकी झाली आहे.जिल्हा रुग्णलयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दिवसभरात ४७ जणांचे अहवाल कोरोना बाधित आढळून आले.

यामध्ये नेवासा ०८, भिंगार ०४, नगर ग्रामीण ०६, श्रीगोंदा ०९, राहुरी ०४, शेवगाव ०१, कर्जत ०१, संगमनेर ०५, नगर शहर ०७, श्रीरामपूर ०१ आणि मिलिटरी हॉस्पिटल येथील ०१ रुग्ण बाधित आढळून आला आहे

नेवासा ०८ (सोनई ०७, सलाबतपुर ०१), भिंगार ०४, नगर ग्रामीण ०६ (सारोळा कासार ०१, बुऱ्हाणनगर ०४, टाकळी खतगाव ०१),
श्रीगोंदा ०९ (लोणी व्यंकनाथ ०२, चांडगाव ०१, कोळगाव ०१, घारगाव ०३, आजनुज ०१, देवदैठण ०१)

राहुरी ०४ ( राहुरी बुद्रुक ०१, देवळाली प्रवरा ०३) शेवगाव ०१ ( वडगाव), कर्जत ०१ (गणेशवाडी),संगमनेर ०५ (राजापूर ०१, मालदाड रोड ०२, गणेशनगर ०१, कुरण ०१) श्रीरामपूर ०१. नगर शहर ०५.

  • उपचार सुरू असलेले रुग्ण:६१४
  • बरे झालेले रुग्ण: १०२५
  • मृत्यू: ३८
  • एकूण रुग्ण संख्या:१६७७

(सदर माहिती नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर यांच्या द्वारे दिली गेलेली आहे.प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने अपडेट होणारी प्रक्रिया असल्याने या आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो तसेच कोरोनाबाधित व्यक्तींची माहिती जाहीर करणे हा गुन्हा असल्याने आम्ही ते प्रसिद्ध करत नाही कृपया पेशंट व लोकेशन बाबत वारंवार विचारणा करू नये)

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24