अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोरोनाचे 3 नवे बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
अकोले तालुक्यातील धुमाळवाडीत 1 तर पिंपळगाव निपाणीत 2 पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत.
या तीन रुग्णांचे अहवाल खाजगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्यान आतापर्यंत अकोल्यात 32 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.
त्यापैकी 24 रुग्ण करोनामुक्त झाले. तर 7 रुग्णावर उपचार सुरु असून एकाचा मृत्यू झाला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews