अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २६३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांची संख्या आता चार हजाराच्या वर गेली आहे.
आज या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com