अहमदनगर Live24 ,23 मे 2020 :- अहमदनगर शहरात करोना रुग्ण सापडण्याचे वर्तुळ पूर्ण झाले. ज्या भागात पहिला रुग्ण सापडला, त्या भागात शेवटच्या टप्प्यात कंटेन्मेंट झोन जाहीर करण्याची वेळ आली.
नगर शहरात जुना बाजार परिसरात आणखी एक कंटेन्मेंट झोन आणि बफर झोन जाहीर करण्यात आले आहे.
आता शहरातील दोन कंटेन्मेंट झोनमुळे मध्यवर्ती शहरातील बहुतांश भागातील व्यवहार राहणार बंदच. लॉकडाउनमध्ये दिलेल्या शिथीलतेचा मध्यवर्ती शहरात तरी फायदा मिळणार नाही.
सुभेदार गल्ली, झेंडीगेटनंतर आता जुने मनपा कार्यालय, डॉ. होशिंग हॉस्पिटल चौक, शनि चौक, तख्ती दरवाजा, अशा टॉकिज चौक, पंचपीर चावडी हा दुसरा कंटेन्मेंट झोन जाहीर झाला असून ४ जूनपर्यंत निर्बंध राहणार आहेत .
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com