अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 (11.34):- जिल्ह्यातील कोरोना संकट वाढले आहे, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे
जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना टेस्ट लॅबमध्ये रात्री उशिरा आणखी 33 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले.
सुरूवातीला 49 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. आज दिवसभरात 82 जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले.
रात्री उशिरा प्राप्त झालेल्या 33 अहवालांमध्ये श्रीरामपूरमधील 21, नेवासेमधील 6,
अकोले येथील 2, संगमनेरमधील तीन आणि शेवगावमधील एका रुग्णाचा समावेश आहे.
दरम्यान संगमनेरमधील पाच जणांची कोरोना चाचणी पुन्हा करण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews