जामखेड शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा धुमाकूळ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :-अवघ्या जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना व्हारसने अनेक भागात हाहाकार माजवला आहे. याच्या प्रादूर्भावाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत हाले असून राज्याचीच नव्हे तर संपूर्ण देशाचीच आर्थीक घडी विस्कटली आहे.

रविवारी जामखेड शहरासह ग्रामीण भागात कोरोनाने अक्षरष: धुमाकूळ घातला असून आजवर तालुक्यात तब्बल ३९७ जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जामखेड तालुक्यात एकुण २३ पॉजिटीव्ह आढळले आहेत. टोटल रँपीड अँटीजीन’टेस्ट १५१ जामखेड शहर १३ पॉझिटिव्ह, पोलीस स्टेशन १,

तपनेश्वर गल्ली ६, कोल्हे मळा २, सदाफुले वस्ती १, शहर ३,देवदैठण १,पिंपळगाव आळवा २,खर्डा१,खुरदैठण २,पाटोदा १,तरडगाव ३,

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24