नगरमध्ये आणखी 18 जणांना कोरोना; दिवसभरात 185 रुग्ण वाढले !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- जिल्ह्यात काल रात्री उशिरा आणखी 18 जणांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे दिवभरात कोरोना संसर्ग झाल्याचा आकडा 185 वर पोहोचला आहे.

रात्री उशिरा प्राप्त झालेल्या 18 अहवालांमध्ये नगर शहरातील 05, संगरमनेरमधील 12, आणि अकोले तालुक्यातील एकाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. नगर शहरात आढळले रुग्ण सावेडीतील भिस्तबाग आणि सातभाईमळा येथील आहेत.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24