अहमदनगर Live24 टीम,17 जुलै 2020 :- नगर शहरातील आडते बाजार येथील एका 60 वर्षीय व्यापाऱ्याचा औरंगाबाद रोड येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला
मुकुंद नगर मधील दर्गा दायरा येथील 44 वर्षीय पुरुषाचा नालेगाव चौकातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
त्यामुळे आता नगर शहरात कोरोनाने बळी घेतलेल्यांची संख्या ११ अकरा झाली तर कालच दुपारी अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील केडगाव येथील महिलेचा कोरोना ने घेतला बळी घेतला होता.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com