भाजपच्या १४ आंदोलकांवर संगमनेरमध्ये गुन्हे दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,4 ऑगस्ट 2020 :- दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी शनिवारी निंबाळे बाह्यवळण रस्त्यावर रास्ता रोको करणाऱ्या भाजपच्या १४ आंदोलकांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, संतोष रोहम, दीपक भगत, श्रीराज डेरे, राजेश चौधरी, योगराजसिंग परदेशी, राहुल दिघे, सोपान तांबडे, संपत अरगडे, परिमल देशपांडे आदी १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24