अहमदनगर Live24 टीम, 3 नोव्हेंबर 2020 :- आज गुगल प्ले स्टोरवरून १७ Apps ना हटवले आहे. कारण या अँप्स मध्ये धोकादायक मेलवेयर होते. तुमच्या फोनमध्ये असल्यास तात्काळ डिलीट करा.
रिपोर्ट्सच्यामाहितीनुसार, Zscaler च्या एका सिक्यॉरिटी रिसर्चर ने याची माहिती उघड केली आहे. प्ले स्टोरवर उपलब्ध असलेल्या १७ अॅप्लिकेशनमध्ये Joker (Bread) मेलवेयर उपलब्ध आहे.
कोणत्याही धोकादायक अॅपची माहिती गुगलला होताच गुगल आपल्या प्लॅटफॉर्मवरून हटवते. पुन्हा एकदा सर्च इंजिन कंपनीने हेच केले आहे.
या अॅप्सला डिलीट केले असून प्ले प्रोटेक्ट डिसेबल सर्विस सुरू केली आहे. ज्यांच्या फोनमध्ये हे अॅप्स इंस्टॉर आहेत. त्यांनी तात्काळ डिलीट करायला हवे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved