कोरोना पॉझिटिव्ह महाराजाचा भक्त डॉक्टरकडे मुक्काम !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,24 मे 2020 :- श्रीरामपूरमधील एक डॉक्टरांचा कोरोन अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ते डॉक्टर लॉकडाउन असतानाही 21 मे रोजी श्रीगोंद्यात आले होते.

एवढेच नव्हे तर महाराज असलेल्या डॉक्टरांनी भक्त असणाऱ्या एका डॉक्टरचा पाहुणचारही घेतला होता. त्यांनी येथे एक दिवस मुक्काम केला.

श्रीगोंदा आले त्यावेळी त्यांची तपासणी झाली होती. त्यावेळी त्यांना बाधा नसल्याचे सांगितले जाते. मात्र, येथून गेले आणि ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. ते रुग्ण महाराज असल्याचे समजले.

त्यातच या डॉक्टरांनी माहिती प्रशासनापासून लपवून ठेवल्याचे समजते.त्या भक्त डॉक्टरला नगरला कॉरंटाईन करण्यात आल्याची माहिती आहे.

त्यांच्या घरातील व्यक्तींनाही आता कोरोन्टाईन केले जाणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24