अहमदनगर Live24 ,9 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यातील राशीन येथील पाच जण कोरोनातून मुक्त झाले आहे.
हे सर्व एकाच कुटुंबातील असून कोरोनाच्या आजाराने बरे झाले आहेत.
रविवारी तिघांना तर सोमवारी दोघांना नगर येथील बुथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे.
यासर्वांना घर सोडण्यात आले असून त्यांना विलनिकरण लक्षात सात दिवसांसाठी ठेवण्यात येणार आहे, अ
शी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी दिली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews