पहा IPL 2020 चं संपूर्ण वेळापत्रक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

IPL 2020, मुंबई : आयपीएलचा पहिला सामना 29 मार्चला होणार आहे. तर 24 मे रोजी शेवटचा सामना होणार आहे. पहिल्या सामना मुंबई विरुद्ध चेन्नई यांच्यात रंगणार आहे.

IPL 2020 चं शेड्यूल

मार्च 29 मुंबई विरुद्ध चेन्नई रात्री 8 वाजता मुंबई

मार्च 30 दिल्ली विरुद्ध पंजाब रात्री 8 वाजता दिल्ली

मार्च 31 बंगळुरु विरुद्ध कोलकाता रात्री 8 वाजता बंगळुरु

एप्रिल 1 हैदराबाद विरुद्ध मुंबई रात्री 8 वाजता हैदराबाद

एप्रिल 2 चेन्नई विरुद्ध राजस्थान रात्री 8 वाजता चेन्नई

एप्रिल 3 कोलकाता विरुद्ध दिल्ली रात्री 8 वाजता कोलकाता

एप्रिल 4 पंजाब विरुद्ध हैदराबाद रात्री 8 वाजता मोहाली

एप्रिल 5 मुंबई विरुद्ध बंगळुरु संध्याकाळी 4 वाजता मुंबई

एप्रिल 5 राजस्थान विरुद्ध दिल्ली रात्री 8 वाजता जयपूर/गुवाहाटी

एप्रिल 6 कोलकाता विरुद्ध चेन्नई रात्री 8 वाजता कोलकाता

एप्रिल 7 बंगळुरु विरुद्ध हैदराबाद रात्री 8 वाजता बंगळुरु

एप्रिल 8 पंजाब विरुद्ध मुंबई रात्री 8 वाजता मोहाली

एप्रिल 9 राजस्थान विरुद्ध कोलकाता रात्री 8 वाजता जयपूर/गुवाहाटी

एप्रिल 10 दिल्ली विरुद्ध बंगळुरु रात्री 8 वाजता दिल्ली

एप्रिल 11 चेन्नई विरुद्ध पंजाब रात्री 8 वाजता चेन्नई

एप्रिल 12 हैदराबाद विरुद्ध राजस्थान संध्याकाळी 4 वाजता हैदराबाद

एप्रिल 12 कोलकाता विरुद्ध मुंबई रात्री 8 वाजता कोलकाता

एप्रिल 13 दिल्ली विरुद्ध चेन्नई रात्री 8 वाजता दिल्ली

एप्रिल 14 पंजाब विरुद्ध बंगळुरु रात्री 8 वाजता मोहाली

एप्रिल 15 मुंबई विरुद्ध राजस्थान रात्री 8 वाजता मुंबई

एप्रिल 16 हैदराबाद विरुद्ध कोलकाता रात्री 8 वाजता हैदराबाद

एप्रिल 17 पंजाब विरुद्ध चेन्नई रात्री 8 वाजता मोहाली

एप्रिल 18 बंगळुरु विरुद्ध राजस्थान रात्री 8 वाजता बंगळुरु

एप्रिल 19 दिल्ली विरुद्ध कोलकाता संध्याकाळी 4 वाजता दिल्ली

एप्रिल 19 चेन्नई विरुद्ध हैदराबाद रात्री 8 वाजता चेन्नई

एप्रिल 20 मुंबई विरुद्ध पंजाब रात्री 8 वाजता मुंबई

एप्रिल 21 राजस्थान विरुद्ध हैदराबाद रात्री 8 वाजता जयपूर

एप्रिल 22 बंगळुरु विरुद्ध दिल्ली रात्री 8 वाजता बंगळुरु

एप्रिल 23 कोलकाता विरुद्ध पंजाब रात्री 8 वाजता कोलकाता

एप्रिल 24 चेन्नई विरुद्ध मुंबई रात्री 8 वाजता चेन्नई

एप्रिल 25 राजस्थान विरुद्ध बंगळुरु रात्री 8 वाजता जयपूर

एप्रिल 26 पंजाब विरुद्ध कोलकाता संध्याकाळी 4 वाजता मोहाली

एप्रिल 26 हैदराबाद विरुद्ध दिल्ली रात्री 8 वाजता हैदराबाद

एप्रिल 27 चेन्नई विरुद्ध बंगळुरु रात्री 8 वाजता चेन्नई

एप्रिल 28 मुंबई विरुद्ध कोलकाता रात्री 8 वाजता मुंबई

एप्रिल 29 राजस्थान विरुद्ध पंजाब रात्री 8 वाजता जयपूर

एप्रिल 30 हैदराबाद विरुद्ध चेन्नई रात्री 8 वाजता हैदराबाद

मे 1 मुंबई विरुद्ध दिल्ली रात्री 8 वाजता मुंबई

मे 2 कोलकाता विरुद्ध राजस्थान रात्री 8 वाजता कोलकाता

मे 3 बंगळुरु विरुद्ध पंजाब संध्याकाळी 4 वाजता बंगळुरु

मे 3 दिल्ली विरुद्ध हैदराबाद रात्री 8 वाजता दिल्ली

मे 4 राजस्थान विरुद्ध चेन्नई रात्री 8 वाजता जयपूर

मे 5 हैदराबाद विरुद्ध बंगळुरु रात्री 8 वाजता हैदराबाद

मे 6 दिल्ली विरुद्ध मुंबई रात्री 8 वाजता दिल्ली

मे 7 चेन्नई विरुद्ध कोलकाता रात्री 8 वाजता चेन्नई

मे 8 पंजाब विरुद्ध राजस्थान रात्री 8 वाजता मोहाली

मे 9 मुंबई विरुद्ध हैदराबाद रात्री 8 वाजता मुंबई

मे 10 चेन्नई विरुद्ध दिल्ली संध्याकाळी 4 वाजता चेन्नई

मे 10 कोलकाता विरुद्ध बंगळुरु रात्री 8 वाजता कोलकाता

मे 11 राजस्थान विरुद्ध मुंबई रात्री 8 वाजता जयपूर

मे 12 हैदराबाद विरुद्ध पंजाब रात्री 8 वाजता हैदराबाद

मे 13 दिल्ली विरुद्ध राजस्थान रात्री 8 वाजता दिल्ली

मे 14 बंगळुरु विरुद्ध चेन्नई रात्री 8 वाजता बंगळुरु

मे 15 कोलकाता विरुद्ध हैदराबाद रात्री 8 वाजता कोलकाता

मे 16 पंजाब विरुद्ध दिल्ली रात्री 8 वाजता मोहाली

मे 17 बंगळुरु विरुद्ध मुंबई रात्री 8 वाजता बंगळुरु

अहमदनगर लाईव्ह 24