अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यातील ६ व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवले होते.

त्यापैकी सहा अहवाल निगेटिव्ह आले आहेत. २ अद्याप प्रलंबित आहेत.

दरम्यान आज जामखेड येथील कोरोना बाधीत रुग्ण कोरोनामुक्त झाला असून त्याला बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाला.

अहमदनगर  जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ४२ झाली असून

जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ६२ आहे.

बाधित  62 (+1पुणे+1मुंबई)=64
उपचारार्थी : 17
कोरोनामुक्त : 42
कोरोनामुळे मृत्यू : 04 (+1पुणे)=5
देखरेखीखाली  : 955

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24