बॉलिवूडमधल्या स्टारकिड्सची चर्चा तर नेहमीच चर्चा होत असते.
मराठीतील्या या स्टारकिड्स चर्चेचा विषय बनला आहे. यामागचं कारण म्हणजे तिचं हॉट फोटोशूट. ही स्टारकिड आहे, लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे.
स्वानंदीने नुकतंच फोटोशूट केलं असून इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिने काही फोटो पोस्ट केले आहेत.
स्वानंदी सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. इन्स्टाग्रामवर ती बरेच फोटो पोस्ट करत असते. तिने नुकतंच पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळत आहे.