आमच्याकडे संख्याबळ, सरकार आम्हीच बनवणार- शरद पवार
१९८० सालीही माझे आमदार फुटले होते.
पण अजित पवार फुटतील असं वाटलं नव्हतं- पवार
मुख्यमंत्री होण्यात सुप्रियांना रस नाही- पवार
आम्ही एकत्र आहोत आणि एकत्रच राहणार- शरद पवार
मुंबई: उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेला सुरुवात
राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या तोंडी प्रथमच अजित पवार मुर्दाबादच्या घोषणा; तीव्र संताप
व्हाय. बी सेंटरला राष्ट्रवादीचे सर्व नेते पोहोचले पण धनंजय मुंडे अद्याप पोहोचले नाही
आज दुपारी 3 वाजता भाजपची कोअर कमिटीची पुन्हा बैठक
170 आमदारांचा पाठिंबा असल्याचा भाजपचा दावा