पाटाच्या पाण्यात आढळला मृतदेह

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीरामपूर  – श्रीरामपूर शहरात पाटाच्या पाण्यात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला असून तो पाण्यात पडून मयत झाला असावा, याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयताची ओळख पटलेली नाही.

तो नेमका कुठला? पाण्यात कधी पडला? त्याला पोहता येत होते का? काही घातपात आहे? असे अनेक प्रश्न बघे नागरिक उपस्थित करीत होते. हेकॉ मंडलिक हे पुढील तपास करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24