मित्राचा खून करणारे ते दोघे अटकेत !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अकोले :-  उसने पैसे परत न केल्याच्या रागातून अकोल्यातील दोन तरुणांना पोलिसांनी २४ तासांच्या आत आरोपींना अटक केली आहे. 

नवलेवाडी येथील प्रथमेश एकनाथ भोसले (१९) याचा खून केल्याच्या आरोपावरून अटक केलेल्या सुजाण एकनाथ भोसले (२०, माळीझाप) व उदय विजय गोरडे (१९, धामणगाव आवारी रोड) यांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

अहमदनगर लाईव्ह 24