श्रीरामपूर –
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ४२ जणांवर तालुका बंदीची कारवाई केली.
अर्जुन खुशाल दाभाडे, सागर श्रावण भोसले, नाना बाळू गुंजाळ, विजय ऊर्फ दुर्गेश कचरूलाल जैस्वाल, सचिन ऊर्फ गुड्डू राम अकबल यादव, सचिन सुभाष बाकलीवल, जिशान फारुख शेख, शोएब सत्तार शेख, प्रकाश शिवाजी रणवरे, फैयाज नासीर कुरेशी, मोहसीन रफिक शेख,
अमोल गोपाळ नानूस्कर, प्रकाश अरुण चित्ते, शाहरुख अक्सर शेख, सचिन लक्ष्मण सोनवणे, शुभम बबन शेळके, दीपक अशोक परदेशी, गणपत कुंडलिक गांगुर्डे, दीपक बाळासाहेब चव्हाण, कुणाल विजय करंडे, संदीप विजय वाघमारे, योगेश कारभारी त्रिभुवन, मोहन भगवान आव्हाड, राजेंद्र पुंडलिक भालेराव, आसिफ दाऊद तांबोळी ऊर्फ आसिफ रिक्षावाला,
आदिल मकबूल हुसेन शेख, शेख सलीम अब्दुल सत्तार जहागीरदार, फिरोज हबीब पोपटीया, शरिफ लतिफ शेख, अमन आयुब शेख, जुनेद बाबा शेख, अल्तमश युनूस शेख, संजय दाणबहाद्दूर यादव, रईस अब्दुलगनी शेख जहागीरदार, मुज्जमिल हारून बागवान, आशु ऊर्फ आसिफ लियाकत पठाण, हुजेफ युनूस शेख जमादार, गुलाब नवाब गाणी कुरेशी यांना ३१ ऑक्टोबरपर्यंत हद्दपार करण्यात आले.