अहमदनगर लाईव्ह24 टीम/ राहाता: राहाता तालुक्यातील राजुरी-बाभळेश्वर रस्त्यावर झालेल्या एसटी बस व मोटारसायकलच्या अपघातात एक जण ठार झाल्याची घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
श्रीरामपूरकडून येणाऱ्या बसचा (क्र. एमएच १४ बीटी ५०७९) व बाभळेश्वरकडून श्रीरामपूरकडे जाणाऱ्या मोटारसायकलचा (क्र. एमएच ०६ एई १९३४) राजुरीजवळ अपघात झाला.
यात मोटारसायकलवरील गवराम गुंजाळ (वय ५५, रा. खांडगाव, तालुका संगमनेर) यांचा मृत्यू झाला. त्यांना नागरिकांनी प्रवरा हॉस्पिटलला पाठविले. परंतु, त्याअगोदरच ते मयत झाले होते.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com