श्रीरामपूरचा आमदार राधाकृष्ण विखेच ठरविणार!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीरामपूर ;- विखे परिवार व त्यांना मानणाऱ्या संघटनेची ताकद काय आहे, हे आम्ही तीन दिवसात खा. सदाशिव लोखंडे यांना ६५ हजार मतांनी पुन्हा खासदार करून दाखवून दिले.

त्यामुळे कोणी कुठेही गेले तरी श्रीरामपूरचा आमदार कोणाला करायचे, हे विखे ना. राधाकृष्ण विखेच ठरविणार आहेत, असा सूचक इशारा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला. निघोज येथील रेशनकार्ड वितरणाच्या कार्यक्रमात खा. डॉ. विखे बोलत होते.

यावेळी सभापती हिराबाई कातोरे, बाजार समितीचे संचालक शरद मते, बाळासाहेब जपे, कार्यक्रमाचे अध्यक्ष रामभाऊ मते, सरपंच गणेश कणगरे, उपसरपंच अभिजित मते, पंचायत समिती सदस्य ओमेश जपे, तंटामुक्ती अध्यक्ष गोरक्षनाथ मते, पोलीस पाटील नानासाहेब गव्हाणे आदी उपस्थित होते.

विखे परिवार व त्यांना मानणाऱ्या संघटनेची ताकद काय आहे, हे आम्ही तीन दिवसात खा. सदाशिव लोखंडे यांना ६५ हजार मतांनी पुन्हा खासदार करून दाखवून दिले.

त्यामुळे कोणी कुठेही गेले तरी श्रीरामपूरचा आमदार कोणाला करायचे, हे विखे ना. राधाकृष्ण विखेच ठरविणार आहेत, असा सूचक इशारा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला.

निघोज येथील रेशनकार्ड वितरणाच्या कार्यक्रमात खा. डॉ. विखे बोलत होते. यावेळी सभापती हिराबाई कातोरे, बाजार समितीचे संचालक शरद मते, बाळासाहेब जपे, कार्यक्रमाचे अध्यक्ष रामभाऊ मते, सरपंच गणेश कणगरे, उपसरपंच अभिजित मते, पंचायत समिती सदस्य ओमेश जपे, तंटामुक्ती अध्यक्ष गोरक्षनाथ मते, पोलीस पाटील नानासाहेब गव्हाणे आदी उपस्थित होते

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24