राहुरीत कांदा नऊ हजारावर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

राहुरी शहर : बाजार समितीच्या कांदा मोंढ्यावर आज ३ हजार ३० गोणीची आवक होऊन चांगल्या प्रतिच्या कांद्यास ९००० रूपये क्विंटल भाव मिळाला आहे.

बाजार समितीच्या कांदा मोंढ्यावर लिलावास आलेल्या कांद्यास प्रतवारीनुसार मिळालेले भाव पुढीलप्रमाणे :

कांदा नं. १ – ७९०० ते ९०००,

 

कांदा नं. २ – ६५०० ते ७८९५,

 

कांदा नं. ३ – २००० ते ६४९५,

 

गोल्टी – ७५०० ते ८५००.

अहमदनगर लाईव्ह 24