अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- शहर पाणी पुरवठा योजनेवरील विळद पंपिंग स्टेशन येथील पंप पुन्हा नादुरुस्त झाला. त्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला.
सिद्धार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, चितळे रोड, तोफखाना, नालेगाव, कापडबाजार, आनंदीबाजार, स्टेशन रोड, विनायकनगर, बालिकाश्रम, सावेडी भागास पाणी पुरवठा होणार नाही.
या भागास शुक्रवारी पाणी पुरवठा करण्यात येईल. झेंडीगेट, रामचंद्र खुंट, हातमपुरा, रामचंद्र खुंट, कोठला, माळीवाडा, सारसनगर, बुरूडगाव भागाला शनिवारी (७ नोव्हेंबर) पाणी पुरवठा करण्यात येईल.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved