संजीव भोर यांच्या मातोश्रींचे निधन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : शिवप्रहार संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांच्या मातोश्री श्रीमती सुमन बबनराव भोर पाटील यांचे आज मंगळवार दि.07/07/2020 सकाळी 11:10 दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी सायंकाळी 5:00 वाजता मुळातीरावर देसवडे ता.पारनेर जि.अहमदनगर येथे होईल. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24