अहमदनगर Live24 टीम,28 जुलै 2020 :- श्रीगोंदा तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच काल आणि आज पुन्हा एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
सलग दोन दिवसांत दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
काल तालुक्यातील बेलवंडी येथील एका तीस वर्षीय तरुणाचा कोरोनाशी लढतांना उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच
आज दि 28 रोजी तालुक्यातील तांदळी दुमाला येथील एका 50 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला
सदर व्यक्ती ही नगर येथे उपचार घेत होती श्रीगोंदा तालुक्यात दोन दिवसात कोरोनाने दोन बळी घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com