अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : सिध्दार्थ नगर आणि तोफखाना परिसर कंटेनमेंट झोन घोषित. महानगर पालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी केले आदेश जारी.
कोरोना रुग्ण आढळल्याने शहरातील हे दोन्ही परिसर १० जुलैपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत. या भागात पत्रेही लावण्यात आले आहेत.
सिद्धार्थनगर परिसर
सिद्धार्थनगर, सारडा कॉलेजची पाठीमागील बाजू, गोळीबार मैदान, दीपक मोहिते घर, गुरुकुल शिक्षण मंडळाच्या उत्तरेकडील बाजू, जाधव मळा, कवडे नगर, सारडा कॉलेज.
तोफखाना परिसर
सिद्धीबाग कोपरा, तोफखाना, शितळा देवी मंदिर, श्री. लयचेट्टी यांचे घर, बागडे ज्वेलर्स, चितळे रोड, नेहरू मार्केट, चौपाटी कारंजा, दिल्लीगेट, दत्त मंदिर ते सिद्धीबाग कोपरा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews