सात जण कोरोना पॉझिटिव्ह, जुळी मुले निगेटिव्ह !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,30 मे 2020 :- आज सकाळीच सात जणांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यात नगर शहरातील चार जणांचा समावेश आहे, तर दोन जण संगमनेरमधील आहे. महिलेच्या पोटी जन्मलेले दोन्ही जुळे मुले निगेटिव्ह आले आहेत.

जुळ्या मुलांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. दि. २८ मे रोजी कोरोना बाधीत महिलेने या मुलांना जन्म दिला होता. या काल या नवजात शिशुंचे स्त्राव तपासणीसाठी घेण्यात आले होते.

त्यात त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. महिलेचा काल मृत्यू झाला. नगर शहरात एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती कोरोना बाधीत आहे. यात एक महिला आणि ०४ पुरुष आहेत.

सथ्था कॉलनीतील हे कुटुंब आहे. याच कुटुंबातील महिला पुणे येथे कोरोना बाधीत होती. संगमनेर येथील दोन व्यक्तींचा अहवाल खाजगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आला आहे

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24