नैराश्यातून छताला गळफास घेऊन आत्महत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,2 जुलै 2020 :  कोपरगावचे उपनगर असलेल्या खडकीत एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

पांडुरंग जगन्नाथ वैराळ (वय ५७) यांनी राहत्या घरी छताला लावलेल्या फॅनला दोरी बांधून आत्महत्या केल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले.

त्यांचा मुलगा नारायण पांडुरंग वैराळ (३१) यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात खबर दिल्यानंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. नैराश्यातून त्यांनी जीवन संपवल्याचे पोलिसांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24