अहमदनगर Live24 टीम,23 जुलै 2020 : तहसीलदार ज्योती देवरे यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.
कोरोना बाधीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे तहसीलदार देवरे यांच्या संपर्कात आल्या होत्या.
सत्तार यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर देवरे यांनी कोरोना चाचणी केली होती .
दरम्यान पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार येथील ३७ वर्षीय महिला कोरोना बाधीत.असूनतालुक्यातील ४६ अहवाल निगेटिव्ह
दैठणे गुंजाळ ३, सुपे ५, पानोली १४, राळेगणसिद्धी ५, कान्हूरपठार १२, ढवळपुरी ५ तर करंदी व पारनेर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com