घरातून निघून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह विहिरीत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,10 सप्टेंबर 2020 :- संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील पेट्रोल पंपामागील विहिरीत भास्कर बर्डे (५१) यांचा मृतदेह आढळला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजता घडली.

बर्डे यांना दारूचे व्यसन होते. ते कोणाला काही न सांगता घरातून निघून गेले होते. कुटुंबातील सदस्य त्यांचा शोध घेत होते. पेट्रोल पंपामागील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळल्यावर आश्वी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24