इंदोरीकर महाराजांच्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्य प्रकरणाची पुढील सुनावणी ‘या’ दिवशी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 19 डिसेंबर 2020 :- इंदोरीकर महाराज वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात आता पुढील सुनावणी येत्या ६ जानेवारीला होणार आहे. असा निर्णय न्यायालयाने दिले आहे.

दरम्यान पुढच्या सुनावणीत लेखी युक्तिवाद देण्याचे न्यायालयाचे आदेश दिले आहे. आज झालेल्या सुनावणीत इंदोरीकर महाराजाच्या वकिलाने नकला दाखल केला होता. हे नकला कनिष्ठ न्यायालयात दाखल असलेल्या केसच्या होता ते इंदोरीकर महाराजच्या वकिला तर्फे दाखल करण्यात आला होता .

आता येत्या ६ जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. या सुनावणीत दोन्ही बाजूची लेखी युक्तिवाद होणार आहे. असा आदेश न्यायालयाकडून करण्यात आला आहे.

कनिष्ठ न्यायालयाने इंदोरीकर महाराजांना हजर राहण्याच समन्स बजावलं होते. कनिष्ठ न्यायालयाने इंदोरीकर महाराजांना दिलेल्या स्थगिती आदेशावर आता येत्या ६ जानेवारीला लेखी युक्तिवाद होणार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24