अहमदनगर Live24 टीम,22 जुलै 2020 :- श्रीगोंदा तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढली आहे.
आता हाती आलेल्या माहितीनुसार पाच जण वाढले असून काष्टीत नवा रुग्ण मिळाला आहे. तर हंगेवाडीत कोरोनाने शिरकाव केला आहे.
आजच्या अहवालात बेलवंडी येथे दोघे पॉझिटीव्ह आले आहेत. राहिंजवाडी येथे नवा रुग्ण सापडला. हंगेवाडी येथे पुण्यावरून आलेला व्यक्ती बाधित आढळला. देवदैठण येथे पहिल्या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्ती पॉझिटीव्ह आला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com