अहमदनगर Live24 ,21 जून 2020 : कांदिवली (मुंबई) येथून भाळवणी येथे आलेल्या एका कुटुंबातील ६८ वर्षीय व्यक्ती गुरूवारी पाॅझिटिव्ह आल्याने त्या संपूर्ण कुटुंबाची तपासणी आरोग्य विभागाने केली.
त्यातील दोन मुलींचे अहवाल शनिवारी पाॅझिटिव्ह आल्याने भाळवणीत रुग्णांची संख्या तीन झाली आहे. याच कुटुंबातील संपर्कात असलेल्या आणखी ११ जणांना तपासणीसाठी पारनेर येथे नेण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews