तोपर्यंत अहमदनगरच्या उड्डाणपुलाचे काम होणे अशक्य !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर शहरातील प्रस्तावित उड्डाणपुलासाठी संरक्षण मंत्रालयाकडून कामाची परवानगी मिळाल्यानंतरच या पुलाचे काम सुरू करता येणार असल्याची माहिती मिळत आहे.

हे पण वाचा :- पराभवानंतर माजी आमदार औटी यांनी केले भाषण, मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबद्दल म्हणाले….

उड्डाणपुलासाठी अजूनही खासगी व सरकारी भूसंपादन होणे बाकी आहे. त्यामुळे अहमदनगरच्या बहुचर्चित उड्डाणपुलाचे काम सुरू होण्यास अद्यापही काही दिवस प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

हे पण वाचा :- पत्रिका नसली, तरी लग्नाला जा…हरिभाऊ बागडे यांचा अहमदनगरच्या भाजप कार्यकर्त्यांना सल्ला !

नगर शहरातील बहुप्रतीक्षित प्रस्तावित सक्कर चौक ते जीपीओ चौक या तीन किलोमीटर अंतराच्या उड्डाणपुलासाठी भूसंपादनाचे काम सुरू आहे.

हे पण वाचा :- माजी आमदार शिवाजी कर्डिले नाही होणार भाजपचे जिल्हाध्यक्ष !

उड्डाणपुलासाठी भूसंपादन करण्यात येणाऱ्या एकूण जागेपैकी जवळपास ८७ टक्के जागा राष्ट्रीय प्राधिकरण विभागाच्या ताब्यात मिळाली आहे. आता उर्वरित १३ टक्के भूसंपादन करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली असून,

हे पण वाचा :- महिलेला झाले तिच्या ड्रायव्हरवर प्रेम, मुलांसमोरच केला ड्रायव्हरसोबत सेक्स !

या मध्ये खासगी, सरकारी व लष्करी आस्थापनांच्या जमिनींचा समावेश आहे. लष्कर हद्दीतील जागा संपादनाचा विषय संरक्षण मंत्रालयाकडे आहे.

हे पण वाचा :- डोळ्यांना दिसतील अशीच कामे करायचीत रोहित पवारांची राम शिंदे यांच्यावर टीका !

त्यामुळे या जागेचे लवकरात लवकर भूसंपादन व्हावे, यासाठी खासदार डॉ. सुजय विखे यांचा पाठपुरावा सुरू आहे. मात्र, भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही जोपर्यंत संरक्षण मंत्रालयाची वर्किंग परमिशन मिळणार नाही,

हे पण वाचा :- पुण्याच्या तरुणाने अहमदनगरमधून व्यापाऱ्याच्या मुलीस पळविले

तोपर्यंत उड्डाणपुलाचे काम लष्कराच्या जागेत करता येणार नसल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे.

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : आमदार निलेश लंकेंच्या गावात तरुणाचा खून

वर्किंग परमिशन नसताना जर त्या जागेत कामाला सुरुवात केली, तर नव्याने अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच काम सुरू करण्यासाठी वर्किंग परमिशनची आवश्यकता भासणार आहे, असे सांगितले जात आहे.

हे पण वाचा :- किरकोळ वादातून जन्मदात्या आईची हत्या, मृतदेहाचे तीन तुकडे करून साजरा केला थर्टी फस्ट !

हे पण वाचा :- हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश …बॉलिवूड अभिनेत्रींना अटक !

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर मध्ये ट्रकने महिलेला चिरडले !

हे पण वाचा :- अल्पवयीन मुलीवर घरात बलात्कार ! नातेवाईकांनी दिली मुलीलाच जिवे ठार मारण्याची धमकी …

हे पण वाचा :- ब्रेकिंग न्यूज : अहमदनगर शहरात राजकीय भूकंप !

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24