2019 मध्ये लोकांनी गुगलवर सर्वात जास्त काय सर्च केलं ?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

वृत्तसंस्था :- २०१९ ह्या वर्षाच्या शेवटचा महिना आता चालू झालाय गुगलने २०१९ या वर्षात भारतात सर्वाधिक कोणती गोष्ट सर्च झाली याची यादीच जाहीर केलीय.

आपल्याला हव्या असलेल्या जवळच्या गोष्टी आपण गुगलवर सर्च करतो.आणि हा सर्व डेटा गुगलकडे गोळा होतो वर्षा अखेरीस गुगलने तो प्रसिद्ध केलाय 

यावर्षात सगळ्यात जास्त ट्रेंडिंग काय होतं माहितेय? या वर्षामध्येही अशा काही गोष्टी आहेत, ज्या सर्वाधिक वेळा सर्च करण्यात आल्या.

मात्र काही गोष्टी अशा आहेत, ज्या तुम्हाला आश्चर्याचा धक्का देऊ शकतात, की या गोष्टी का सर्च केल्या असतील.

चला तर पाहूयात 2019 मधील Top 10 सर्च

1. क्रिकेट वर्ल्ड कप (Cricket World Cup)

2. लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections)

3. चांद्रयान 2 (Chandrayaan 2)

4. कबीर सिंह (Kabir Singh)

5. अॅव्हेंजर्स एंडगेम (Avengers: Endgame)

6. कलम 370 (Article 370)

7. नीट निकाल (NEET results)

8. जोकर (Joker)

9. कॅप्टन मार्वेल (Captain Marvel)

10. पंतप्रधान किसान योजना (PM Kisan Yojana)

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24