वाढत्या रुग्णसंख्येमुळे नगरकरांना दिलासा नाहीच,निर्बंध कायम ! जाणून घ्या अहमदनगर मध्ये काय असेल सुरु आणि बंद …
अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- राज्यातील 25 जिल्ह्यातील निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तसेच 11 जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम राहणार असून या ठिकाणी निर्बंध कायम राहणार आहेत, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. तसेच राज्यातील 11 जिल्ह्यात मात्र लेवल 3 चे निर्बंध कायम असतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे … Read more