अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :- जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ ! जाणून घ्या आजची आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सातशेपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासात 784 रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

पोलिसांच्या आक्रमक कारवायांनी अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :-  नगर जिल्ह्यासह शहरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. या अवैध धंद्यामुळे गुन्हेगारीत वाढ झाली असून शहराची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. यातच जिल्ह्यातील ठिकठिकाणी हातभट्टी दारू निर्मितीचे अड्डे आहेत. यामुळे गैरप्रकार वाढ लागले आहे. यांच्यावर वचक निर्माण व्हावा व या गोष्टींना आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासन सतर्क … Read more

न्यायालयाच्या आदेशाला डावलल्याप्रकरणी कोतवालीच्या पोलीस निरीक्षकास कारणे दाखवा नोटीस

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. सी. देशपांडे यांनी कारणे दाखवा नोटीस काढली आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याने हि कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान याबाबतची माहिती अ‍ॅड. सुरेश लगड यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, अहमदनगर महापालिकेचा ठेकेदार … Read more

झेडपी बदल्या सत्र ! पहिल्या दिवशी 49 तर दुसऱ्या दिवशी 11 कर्मचाऱ्यांच्या बदल्या

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या काही दिवस थांबविण्यात आल्या होत्या. मात्र आता जिल्हा परिषेदेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून या बदल्या सुरू आहे. करोना संसर्गामुळे जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या यंदा समुपदेशनाने ऑनलाईन बदल्या करण्यात येत आहेत. मंगळवारी पहिल्या दिवशी 49 कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात तर काल गुरूवारी … Read more

तुम्हालाही कर्ज हवंय ? ही महत्वाची बातमी वाचाच…

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित अहमदनगर यांच्या मार्फत सन 2021-22 मध्ये राबविल्या जाणा-या विविध शासकीय योजनांचे चर्मकार समाजातील इच्छुक अर्जदारांकडून कर्ज प्रस्ताव स्वीकारण्यासाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षात प्रधान कार्यालयाकडून विशेष घटक योजना 25, बीज भांडवल योजना 23 योजनेचे उद्दीष्ट प्राप्त झाले आहे. या योजनांचा … Read more

नगर जिल्ह्यात चोवीस तासांत मुसळधार पावसाचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- नगर शहर व जिल्ह्यात बुधवारी हलक्या पावसाने हजेरी लावली. शहरात दुपारनंतर हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चांगल्या पावसामुळे खरीपाच्या पेरण्या झालेल्या आहेत. पुढच्या चोवीस तासात जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. नगर जिल्ह्यात १ जूनपासूनच मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली हाेती. जूनच्या पहिल्या अाठवड्यात चांगला पाऊस झाला. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ, जाणून घ्या सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :-   अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सातशेपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. पारनेर तालुक्यात तब्बल 158 रुग्ण आढळले आहेत अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासात 789 रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

ज्ञानसंपदा स्कूल इंग्लिश मिडीयम ची परंपरा कायम

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- महामारीच्या भयानक संकटात सातत्यपूर्ण असे शिक्षण देण्यासाठी अविरत कार्यक्षम असलेल्या ज्ञानसंपदा स्कूल(इंग्लिश मिडीयम) ने दरवर्षीप्रमाणेच १००%निकालाची परंपरा कायम राखली आहे. ६२ विद्यार्थ्यांपैकी५१ मुलांनी विशेष श्रेणी प्राप्त केली असून मुलींनी बाजी मारली आहे.यामध्ये कु.स्नेहा पवार ही ९६.८३%मिळवून विद्यालयात प्रथम आली आहे तर कु. गायत्री मांडके द्वितीय ९४.७६%, कु. चैत्राली … Read more

शेतकरी आत्महत्या आणि शिक्षण पध्दती या विषयावरील सुर्योदय व शिक्षणाच्या वाटेवरील प्रवासी या कादंबरीचे प्रकाशन

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- कृषीप्रधान भारत देशात होत असलेल्या शेतकर्‍यांच्या आत्महत्या व गुरुकुल ते ऑनलाईन शिक्षण पध्दतीच्या बदलानंतर विद्यार्थ्यांना दिशा देऊन समाज घडविण्याचे कार्य करणारे शिक्षक या दोन महत्त्वाच्या विषयांवर डॉ. प्रतिभा कृष्णा श्रीपत लिखित सुर्योदय कादंबरी व शिक्षणाच्या वाटेवरील प्रवासी या व्यक्तीरेखा चित्रण पुस्तकाचे प्रकाशन वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या हस्ते झाले. … Read more

गुरु पौर्णिमेनिमित्त युवकांसाठी मी कोण होणार? ऑनलाईन करिअर मार्गदर्शन वेबीनारचे आयोजन

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफअहमदनगर प्रियदर्शिनीच्या वतीने भविष्यातील करिअरच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने मी कोण होणार? या ऑनलाईन करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.24 जुलै रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत झुम अ‍ॅपवर हा निशुल्क वेबीनार होणार असून, यामध्ये … Read more

स्वरांकित फौंडेशनतर्फे आयोजित ढोलक ढोलकी वादन मोफत कार्यशाळेस नगरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद.

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- स्वरांकित फौंडेशनमार्फत आवड तुमची मार्गदर्शन आमचे या उपक्रमांतर्गत एक लाख लोकांना ताल वाद्य शिकविण्याचे ध्येय असलेले युवा कलाकार ऋषिकेश कुलट यांनी आयोजित केलेल्या ढोलक ढोलकी वादन मोफत कार्यशाळेस नगरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाला उपस्थित उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री.जितेंद्र पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.जिवनात कला आवश्यक असून त्यांनी … Read more

सराईत गुन्हेगाराची टोळी कोतवाली पोलीसांकडुन २४ तासाचे आत जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी दिली आहे आरोपींमध्ये गौरव राजेंद्र शेवाळे वय-२२ वर्षे रा दुधसागर सोसायटी केडगांव नगर ,शरद चंदु पवार चय-२२ वर्षे रा.मतकरमळाजवळ दूबे यांचे खोलीत, देवीरोड केडगाव नगर , राहुल रामचंद्र बोरुडे वय २५ वर्षे रा. मोहिनीनगर केडगांव, नगर यांचा समावेश आहे दिनांक … Read more

जिल्ह्यातील कोरोना मृत्यू संख्येत वाढ एकाच दिवसात झाले इतके मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- नगर शहर व जिल्ह्यात पोर्टलवरील नोंदीनुसार काल दिवसभरात १८ जणांचा करणामुळे मृत्यू झाला आहे तर ॲक्टिव रुग्णांची संख्या आता ३ हजार ५६० झाली आहे.  दिवसभरात ६१० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. नगर जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आतापर्यंत पोर्टलवरील नोंदीनुसार ६ हजार ८६ झाली आहे. मंगळवारी … Read more

भिंगारमधील सराईत गुन्हगारांची ‘ती’ टोळी जिल्ह्यातून हद्दपार

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :- भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतील तीन जणांच्या सराईत गुन्हेगारी टोळीला जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी 15 महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश पारीत केला आहे. या टोळीविरोधात गंभीर दुखापत करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, रस्तालुट आदी स्वरूपाचे गंभीर गुन्हे … Read more

भाजपचे ‘हे’ ज्येष्ठ नेते शुक्रवारी नगरमध्ये येणार

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे शुक्रवारी (दि.23) नगर शहराच्या दौर्‍यावर आहेत. यावेळी मनपा विरोधी पक्षनेता निवडीबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. नगर शहर, दक्षिण व उत्तर नगर जिल्हा भाजपचा संघटनात्मक आढावा बूथ रचनेची माहिती घेणार आहेत. मनपा विरोधी पक्षनेतापदाबाबत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. मनपा विरोधी पक्षनेतापदासाठी शहर जिल्हाध्यक्ष … Read more

नगर शहरातील खड्याला मनपा आयुक्तचे नामकरण

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस च्या वतीने नगर शहरामध्ये प्रत्येक रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले असून प्रत्येक नागरिकांना शहरांमध्ये फिरण्यासाठी खड्ड्याचा सामना करावा लागत आहे त्यामुळे अनेकांचे छोटे-मोठे अपघात होत आहे व नागरिकांना रस्त्यावरून चालण्यासाठी देखील कठीण होत असल्याने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व युवक काँग्रेसचे प्रदेशध्यक्ष सत्यजित तांबे, आमदार डॉ. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज वाढले ६१० रुग्ण जाणून घ्या जिल्ह्यातील सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-जिल्ह्यात आज ५२० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८० हजार ७८४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६१० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :- जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ ! जाणून घ्या आजची आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :-   अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सहाशेपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासात 610 रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम