महापौर म्हणाल्या विनाकारण घराबाहेर पडू नका, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळा

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली असल्याने नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळावी असे आवाहन नूतन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञानी व्यक्त केली. त्या दृष्टिने मनपाच्या वतीने उपाय योजना करण्यासाठी महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी 19 जुलै रोजी … Read more

शनिमंदिरात चोरी करणारा ‘तो’ चोर पकडला !

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- अहमदनगर शहरातील माळीवाडा वेस येथील शनि मंदिरामध्ये चोरट्यांनी चोरी करत दानपेटी, चांदीची कपाळ पट्टी व डोळे, काळ भैरवनाथ महाराज व जोगेश्‍वरी मातेचे डोळे असा मुद्देमाल चोरून नेला होता. या प्रकरणी मंदिराचे पुजारी अनंत अनिल पांडे यांनी फिर्याद दिली होती व कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला … Read more

हॉटेल बाहेरून बंद आतमध्ये मात्र सर्रास पार्ट्या सुरु…

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट असल्याने दक्षता म्हणून प्रशासनाने निर्बंध कडक लागू केले आहेत. शनिवार व रविवार पूर्णत: विकेंड लॉकडाऊन आहे. इतरवेळीही हॉटेलमध्ये ग्राहकांची ५० टक्केच उपस्थिती ठेवण्याचा नियम आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने प्रशासनाने दुपारी चार वाजेनंतर अत्यावश्यक सेवा वगळता, इतर व्यवसाय व व्यवहारांना बंदी घेतलेली आहे. दारू … Read more

शिवसेना जिल्हा उपप्रमुख व इतरांवर झालेला खोटा गुन्हा मागे घेण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- शिवसेना जिल्हा उपप्रमुख व इतरांवर तोफखाना पोलिस स्टेशन येथे दाखल झालेला खोटा गुन्हा मागे घेण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन शहर शिवसेनेने जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहे. यावेळी माजी शहर प्रमुख संभाजी कदम, विक्रम राठोड, दत्ता कावरे, दीपक खैरे, बाळासाहेब बोराटे, प्रशांत गायकवाड, जेम्स आल्हाट, सचिन शिंदे आदी उपस्थित … Read more

आज ६१० रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ५६७ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६१० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ८० हजार २६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.७० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५६७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असतानाच आता अहमदनगरकरांवर हे संकट !

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :-  कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असतानाच आता डेंग्युचा ताप वाढला आहे. नगर शहरात डेंग्युचे दोन रूग्ण आढळून आले आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने याभागात तातडीने उपाय योजना हाती घेतल्या आहेत. तसेच पावसाळा सुरू असल्याने डासांचाही उपद्रव नगर शहरात वाढला आहे.कोरोनाची दुसरी लाट जूनअखेर नियंत्रणात आली होती, परंतु, पुन्हा एकदा रूग्णवाढ … Read more

निसर्गातच पांडुरंगाचे दर्शन घेऊन वृक्षरोपण

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :-  आषाढी एकादशीनिमित्त निसर्गातच पांडुरंगाचे दर्शन घेऊन हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगार येथील कॅन्टोन्मेंट बोर्डच्या भगवान गौतमबुध्द जॉगिंग पार्क मध्ये वृक्षरोपण करण्यात आले. यावेळी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, रमेश वराडे, दिपक बडदे, सर्वेश सपकाळ, श्रीरंग देवकुळे, अजेश पुरी, विकास भिंगारदिवे, जालिंदर बोरुडे, विकास निमसे, सुर्यकांत कटोरे, रमेश कडूस, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :- जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ ! जाणून घ्या आजची आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशेपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासात 567  रुग्ण आढळले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम    

श्रीपाद छिंदमविरोधात ६० पानांचे दोषारोपपत्र दाखल

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी श्रीपाद छिंदम विरोधात गुन्हा दाखल होता. या प्रकरणात छिंदम विरोधात न्यायालयात ६० पानांचे दोषारोपपत्र सोमवारी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणात सहा साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत, अशी माहिती तोफखाना पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक तथा तपासी अधिकारी किरण सुरसे यांनी दिली. … Read more

प्रेग्नेंसी बायबल या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी.

अहमदनगर Live24 टीम, 20 जुलै 2021 :- अभिनेत्री करीना कपूर (खान) व आदिती शहा लिखित प्रकाशक जरनॉट बुक्सच्या मुख्यपृष्ठावर प्रेग्नेंसी बायबल म्हणून प्रकाशित पुस्तकावर बंदी घालण्याची मागणीचे निवेदन ख्रिस्ती समाज समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले यावेळी समन्वय समितीचे संचालक विलास जाधव, रेव. जे.आर. वाघमारे, अहमदनगर पहिली मंडळी चर्चचे सॅम्युएल खरात, ख्रिस्ती … Read more

बुलाती है मगर जाने का नही….तरूणी, तिचा कथित पती,साथीदार आणि एक बागायतदार !

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :-  व्यापारी, व्यावसायिक, सरकारी अधिकारी, बागायतदार यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून बदनामीची भीती घालायची आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचे. असे हनी ट्रॅप लावून लुटमार करण्याचे प्रकार नगर जिल्ह्यात वाढले आहेत. नगर तालुका, अकोले, संगमनेरनंतर आता पुन्हा नगर शहरात असा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल पाथर्डी तालुक्यातील … Read more

मयूरने जे केले ते कौतुकास्पदच आहे पण आता तो या जगात राहिला नाहीय….

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :-  वीकेंड लॉकडाउन असूनही नगर शहरातील काही युवक शहराजवळील एका धबधब्यावर पोहण्यासाठी गेले होते. तेथे तिघे जण पाण्यात बुडू लागले. त्यातील एकाने एकेक करून तिघांना वाचविले. मात्र, शेवटी दम लागून त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मयूर परदेशी (रा. मोची गल्ली, नगर) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. रविवारी दुपारी … Read more

श्रीपाद छिंदम बद्दल आजची सर्वात मोठी बातमी

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद शंकर छिंदम (वय 35) याच्या विरोधात न्यायालयात 60 पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.  सोमवारी दुपारी दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले असून यामध्ये सहा साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले असल्याची माहिती तोफखाना पोलिस ठाण्याचे सहाय्यक … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग :- जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ ! जाणून घ्या आजची आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत आता वाढ होताना दिसते आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत चारशेपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहे. अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासात 460 रुग्ण आढळले आहेत.  अहमदनगर जिल्ह्यातील गेल्या चोवीस तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

लोकप्रतिनिधींनी टक्केवारी पायी शहर खड्ड्यात टाकले !

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :-  शहरातील अनेक रस्ते खड्डेमय बनले असताना आम आदमी पार्टीच्या वतीने खड्ड्यात उतरुन आंदोलन करण्यात आले. लोकप्रतिनिधींनी शहर खड्ड्यात टाकल्याच्या घोषणा देत शहरातील शनि चौकातील खड्डेमय रस्त्यावर महापालिकेचा निषेध नोंदविण्यात आला. या आंदोलनात आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष राजेंद्र कर्डिले, महिला स अंघटक सुचिता शेळके, संपत मोरे, रवी सातपुते, दिलीप … Read more

लायन्स क्लब ऑफ अहमदनगरची नुतन कार्यकारणी जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :-  सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या लायन्स क्लब ऑफ अहमदनगरची नुतन कार्यकारणी नुकतीच जाहिर करण्यात आली. क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. अमित बडवे, सचिवपदी सुनील छाजेड तर खजिनदारपदी विपुल शाह यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. लायन्स क्लब ही जागतिक दर्जाची असलेली सेवाभावी संस्था आहे. क्लबचे 210 देशामध्ये 15 लाख सभासदांच्या माध्यामातून सामाजिक … Read more

नियम मोडणाऱ्यांकडून तब्बल ‘इतका’ दंड वसूल !

अहमदनगर Live24 टीम, 19 जुलै 2021 :- कोरोना प्रतिबंधात्मक निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या १३८ नागरिकांसह दुकानांवर मनपाच्या दक्षता पथकाने कारवाई करून ५२ हजार ६०० रुपये वसूल केले. महानगरपालिका कोरोना दक्षता पथक क्रमांक १ ते ४ आणि दक्षता पथक शहर यांच्यावतीने तीन दिवसात विनामास्क १३८ नागरिक व तीन दुकानांवर ही कारवाई केली. शहरातील मुख्य बाजारपेठ, सावेडी परिसर, … Read more

पतसंस्थेमुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला बळकटी- माजी खा.तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 18 जुलै 2021 :- पतसंस्थांनी ग्रामिण भागातील व्यक्तींना बचतीची सवय लावली आहे. पतसंस्थेमुळे खेड्यातील पैसा खेड्यात राहिला आहे.त्यामुळे ग्रामिण भागाची अर्थव्यवस्था बळकट झाली आहे.असे प्रतिपादन माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी केले आहे. राहुरी तालुक्यातील आंबी येथे पेरणा पतसंस्थेच्या नविन इमारतीत शाखेचे स्थलांतरीत शुभारंभ माजी खा.प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत … Read more