नगर तालुक्यातील ‘या’ गावात 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर
अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :- कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रुग्णसंख्येत होणारी वाढ व मुत्यूचे वाढलेले प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी निंबळक ग्रामपंचायतीने सात दिवसाचा कडक लॉक डाऊन जाहीर केला आहे. लॉक डाऊनचे नियम तोडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा सरपंच प्रिंयका लामखडे यांनी दिला आहे. निंबळक (ता. नगर) येथील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात … Read more